AI मुळे सिनेमाला वाईट दिवस आणि नाटकाला चांगले दिवस? | CatchUp with Mahesh Manjrekar | Amol Parchure
Автор: Amol Parchure
Загружено: 2025-10-30
Просмотров: 2941
महेश मांजरेकर यांच्याशी LIVE गप्पा!
CatchUp चा पहिला LIVE एपिसोड : महेश मांजरेकरांचे सिनेमातील अनुभव, संघर्ष आणि किस्से!
‘आई’ चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण. यावर्षी ‘आई’ चित्रपटाला ३० वर्षं पूर्ण झाली.
२०२५ या वर्षात व्ही.शांताराम पुरस्कार, Coolie आणि Thug Life या बिगबजेट चित्रपटात अभिनय, देवमाणूस आणि दशावतार या चित्रपटातील अभिनयाचं कौतुक, स्वतःच्या पॉडकास्टमधून चर्चेतील व्यक्तिमत्वांशी संवाद, फिल्टर कॉफी आणि lovable rascal या नाटकांचं दिग्दर्शन, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटानंतरच्या आगामी योजना अशा बऱ्याच गोष्टींवर मनसोक्त गप्पा
#maheshmanjrekar #marathicinema #marathipodcast
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: