Create A Crash Proof portfolio | Netbhet MoneySmart
Автор: Netbhet Elearning solutions
Загружено: 2024-10-10
Просмотров: 387
नेटभेटचे माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ आणि नेटभेटच्या विविध कार्यशाळांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आजच आमचा व्हॉट्सअॅप चॅनेल सबस्क्राईब करा.
https://www.whatsapp.com/channel/0029...
👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOx...
येथे क्लिक करा.
================
✅ दर महिन्याला 4 live classes
✅ संध्याकाळी 8 ते 10
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल.
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
https://salil.pro/MBA
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: