Indira Ekadashi इंदिरा एकादशी ची महान कथा एकदा ऐकल्याने गरीबी दूर होते
Автор: Satvik Samarpan
Загружено: 2025-09-13
Просмотров: 644
इंदिरा एकादशी व्रत कथा व महत्त्व 🙏
भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. या व्रतामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि पितृदोषांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. या दिवशी भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा करावी, उपवास करावा आणि पितरांसाठी तर्पण व दान करावे.
या व्रताचे पालन केल्याने आपल्या पितरांचे उद्धार होतो आणि कुटुंबात सुख-शांती व समृद्धी नांदते.
---
✨ जर व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍, Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा.
#इंदिराएकादशी #Ekadashi #HinduDharm #पितृपक्ष
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: