Sukha Ale Phar Bai | Bhim Geete | Anushka Shiktode
Автор: Ekvira Music
Загружено: 2025-04-08
Просмотров: 2383
एकवीरा म्यूजिक घेऊन येत आहे "भीम मंगल गीते" ह्या एल्बम मधील अजून एक गीत, जे गायलय "सूर नवा ध्यास नवा" मधील गुणी व डॅशिंग गायिका अनुष्का शिकतोड हिने, शब्द आहेत अमोल कदम ह्यांचे आणि संगित अनुराग-चिन्मय ह्या गुणी जोडीच!
Lyrics-
सुख आले फार बाई ( भीम ओवी)
सुख आले फार बाई,हे भीमरायाच आंदन
आई जात्यावर गायी,माझ्या भीमाचा गुणगान... ध्रु
भीम पहाट पहाट,जसा सोनियाचा दिस
भीम ज्ञानाचा रहाट,चवदार पाण्यातला कसं
पाणी शिंपण्यास सडा भरलं रांगोळीने आंगन.. 1
साऱ्या आयानो बायांनो,लक्ष देवून एकावं
बाबासाहेबांच्या विचारानं,अज्ञान दूर फेकावं
उद्या पोरा बाळांसाठी शिक्षण राहील ते छान...2
बुध्द विहार विहार,भोवती पिंपळाचा पार
जयंतीची ही बहार,दुबत्या दुधाची हो धार
गोड धोड या सणाला पुरणपोळीच जेवण...3
नाही थकवा विकवा,आनंद मनी फार
भिमरायाच्या कष्टाने फुललं जीवनाचं शिवार
पंचशीला आचारते सुखी माझं हे नांदन 3
सून डॉकटर बिक्तर लेक झाला इंजिनियर
साऱ्या कुळाचा उध्दार,बुध्द धम्माचा स्वीकार
बंधू अमोल लिहितो आता प्रबोधनाचं गाणं..4
Audio Credits-
Vocals : Anushka Shiktode
Lyrics - Amol Kadam
Music : Anurag - Chinmay
Music Arrangement - Anurag Godbole, Tarang Sashte
Mix/Master - Chinmay Hulyalkar
Flute - Satej Karandikar
Video Credits-
DOP & Edit- Sagar Patwardhan
Project Coordinator- Nitin Dhole
#ekviramusic #marathisong #newbhimgeet #bhimgeet #marathabhimbuddhageet
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: