🙏रात्री चा प्रवास करू नका आंध्र प्रदेश मधून | MUMBAI TO TAMILNADU🚚 | EPISODE3 | 2100 KMS रोड ट्रिप🛣️
Автор: Travel With Vijay
Загружено: 2025-08-06
Просмотров: 13070
नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये. या विडियो आपण मुंबई ते 5 स्टेट चा प्रवास करणार आहे .तिसऱ्या भागांमध्ये आपण प्रवास करणाऱ्या कर्नाटक ते तामिळनाडू 🚚.तिसऱ्या भागाची सुरुवात आपण कोलार कर्नाटक या डिस्टिक मध्ये आपण सुरुवात केली आणि आपण शेवटला गेलो ते म्हणजे चेन्नईमध्ये 🛣️. काही किलोमीटर चालल्या नंतर आपल्याला लागला तो म्हणजे आंध्र प्रदेश 🛣️. आंध्र प्रदेश मधून आपण पहिल्यांदा प्रवास करतोय ते सुद्धा मध्यरात्री आणि भयानक रोड हॉरर असा मला रस्ता दिसत होता कारण रस्त्याला अजिबात लाईटी आणि थांबण्यासारखी सोय अजिबात नव्हती 😳. आंध्र प्रदेशचा आपण ट्रान्सपोर्ट परमिट काढला 585 रुपये ते सुद्धा सात दिवसासाठी🤷. आंध्र प्रदेशचा हॉरर प्रवास करून मला थांबायचा होता ते म्हणजे एका अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जेवणाची सुद्धा सोय असेल आणि आरामाची सुद्धाक😯. आपण ज्या धाब्यावरती थांबलेलो त्या धाब्याचे नाव होता शेरे पंजाबी सकाळी उठलो आणि त्या धाब्यावरती एवढी स्वच्छता होती मला खूपच आवडला☺️. मग काय आपण आंध्र प्रदेश आपण स्टेट क्रॉस केला त्यानंतर पोचलो आपण डायरेक्ट तामिळनाडूमध्ये आपण तामिळनाडूची स्टेट ची ट्रान्सपोर्ट परमिट टीपी काढली ती म्हणजे 445 रुपये ते सुद्धा आपण आपल्या गुगलच्या साईटवरनं काढली🤷. आपण तमिळनाडू मधून एका अशा स्टेट मध्ये चाललोय त्या ठिकाणी आपण कधी प्रवास केलाच नाही तो बरोबर साडेसातशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे तर पुढचा एपिसोड तुम्ही आवर्जून बघा व्हिडिओ काही दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल🙏.तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद.
#road
#roadtrip
#roadsafety
#travel
#trip
#driver
#karnataka
#bordar
#andhrapradesh
#chittur
#ranipet
#tamilnadu
#chennai
#allindia
#transport
#tempo
#journey
#banglore
#food
#southfood
#dosa
#idli
#chai
#chailove
#maharashtra
#marathi
#mumbaikar
#prabhadevi
#dadar
#marathivlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: