ही कथा न ऐकल्यास व्रत अपूर्ण राहते? मार्गशीर्ष गुरुवार विशेष
Автор: The Creative Homemaker
Загружено: 2025-12-17
Просмотров: 728
आजची स्त्री सगळ्याच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे . ती बाहेरची जबाबदारी सांभाळते तसेच आपले घर पण त्याच जबाबदारीने चालवते. पण मग अश्या सगळ्याच जबाबदाऱ्या पार पाडताना कधी कधी पूजा व्रत वैकल्य करायची राहून जातात . कधी कधी आपल्या वयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे आपल्या कडून देवाचे कार्य मात्र राहून जाते त्यामुळे मनात चुकल्या सारखा वाटतं. त्यातलीच पूजा किंवा व्रत म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मीचं व्रत, कधी कधी आपल्या मासिक कारणांमुळे किंवा बाकीच्या कारणांमुळे व्रत कथेचं वाचन करणं जमत नाही . पण वाचता जरी आलं नाही तरी आपण ऐकू तरी शकतो त्यासाठीच माझ्या मैत्रिणींसाठी हा कथेचा विडिओ तयार केला आहे. बाकीचे व्हिडीओ आहेत नक्की पण ते बघून कथा वाचल्याचं समाधान नाही मिळत . म्हणूनच कथेच्या पुस्तकातील तंतोतंत भाषेचा वापर करून हा केला आहे . आपण प्रवासात असु किंवा कोणत्याही कामात पण फोन वर हा विडिओ लावून नक्कीच ऐकू शकतो आणि कथा वाचल्याचं समाधान पण मिळेल . तर नक्की हा विडिओ पहा आणि ऐका आणि जर हा विडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपले विचार नक्की कंमेंट करा. धन्यवाद
आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे 🙏
जर आज गुरुवार कथा वाचायची किंवा ऐकायची राहिली असेल, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण ऐका.
ही मार्गशीर्ष गुरुवार विशेष कथा ऐकल्याने
✨ मनाला समाधान मिळते
✨ लक्ष्मी कृपा होते
✨ घरातील नकारात्मकता दूर होते
✨ घरात सकारात्मकता वाढते
✨ श्रीमहालक्ष्मीची कृपा प्राप्त होते
कथा ऐकल्यानंतर मनात एक शांतता आणि समाधान नक्की जाणवेल 🌸
हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि श्रीमहालक्ष्मीचे स्मरण करा.
🙏 आज शेवटचा गुरुवार आहे
कथा ऐकून झाल्यावर “जय लक्ष्मी माता” लिहा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा 🌸
#मार्गशीर्ष_गुरुवार#शेवटचा_गुरुवार#गुरुवार_कथा#मार्गशीर्ष_कथा
#लक्ष्मी_कृपा#मार्गशीर्षगुरुवार#शेवटचागुरुवार#गुरुवारकथा#मार्गशीर्षकथा
#लक्ष्मीकृपा#महालक्ष्मीकथा#भक्तीकथा#मराठीभक्ती#व्रतकथा#SpiritualMarathi
#DevotionalVideo#ThursdayVrat#BhaktiMarathi#व्रत_कथा#मराठीभक्ती
#भक्तीव्हिडिओ#MarathiDevotional#MargashirshaGuruwar#LaxmiKatha
#ThursdaySpecial#TheCreativeHomemaker#मार्गशीर्षगुरुवार
#शेवटचागुरुवार#गुरुवारकथा#मार्गशीर्षकथा#लक्ष्मीकृपा#महालक्ष्मीकथा#गुरुवारव्रत
#व्रतकथा#भक्तीकथा#मराठीभक्ती#MarathiBhakti#MarathiKatha#DevotionalMarathi#ThursdayVrat#LakshmiVrat#BhaktiVideo#SpiritualMarathi#HinduBhakti
#DailyBhakti#FaithAndDevotion
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: