🛑अर्चनाताई कटके आणि गणेश कटके यांच्या वतीने 'न्यू होम मिनिस्टर' कार्यक्रमाचे आयोजन!
Автор: Smart Punekar News - स्मार्ट पुणेकर न्यूज
Загружено: 2025-10-31
Просмотров: 45
मंगळवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अर्चनाताई ज्ञानेश्वर कटके आणि गणेश जगन्नाथ कटके यांच्या वतीने गणेश कटके यांच्या वाढदिवसानिमित्त महिला भगिनींसाठी खास 'न्यू होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमासाठी खास करून लोकप्रिय 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक क्रांती नाना मळेगावकर यांची उपस्थिती होती,
ज्यामुळे या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. विविध अशा मनोरंजक कार्यक्रमातून महिलांना खेळून ठेवण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली. 'न्यू होम मिनिस्टर' स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांसाठी आयोजकांकडून उत्कृष्ट बक्षिसे ठेवण्यात आली होती. प्रथम पारितोषिक विजेत्याला हिरोची एक आकर्षक मोटारसायकल भेट देण्यात आली. तसेच स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, गॅसची शेगडी, मिक्सर याव्यतिरिक्त मानचिन्ह म्हणून २१ पैठणी साड्या बक्षिसे म्हणून ठेवण्यात आल्या होत्या. तसेच, स्पर्धेत प्रत्येक उपस्थित महिलेस एक आकर्षक भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश कटके यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला या कार्यक्रमा प्रसंगी अनिकेत घुले टायगर ग्रुप. लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील. आमदार माऊली आबा कटके यांच्या सौभाग्यवती मनीषा कटके, शिवजल ग्रुपचे सर्वेसर्वा सचिन भोसले साहेब, सायली मॅडम आद्य मान्यवरांनी गणेश जगन्नाथ कटके यांना शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन सोहळास हजेरी लावली आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून गणेश कटके यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. आयोजक अर्चनाताई ज्ञानेश्वर कटके यांनी, स्पर्धेतील महिला भगिनींना आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार मानले आणि भविष्यातही असेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. हा सोहळा आणि होम मिनिस्टर कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी एक उत्सव ठरला..
#ganeshkatke #archanakatke #newhomeminister #homeministerevent #bopgaon #pune #zillaparishadelection #panchayatsamitielection #ganeshkatkebirthday #womenempowerment #mahilaspardha #gautamipatil #krantinanalmalegavkar #aniketghule #tigergroup #sachinbhosale #shivjalgroup #maulikatke #manishakatke #culturalprogram #socialevent #punenews #maharashtranews #homeministercompetition #ladiesprogram #womenfestival #ganeshkatkeevent #bopgaonupdates #puneevents #smartpunekarnews #mahilaempowerment #celebrationevent #lavnisamrajni #birthdaycelebration #ganeshkatkesohla #womenevent #localnews #marathinews #punebreakingnews #socialgathering #culturalactivities #homeminister2025 #bopgaonnews #maharashtraelection #villagedevelopment #womenspecialevent #communityevent #ganeshkatkebopgaon #ganeshkatkebirthday2025 #puneheadline
ganesh katke, archana katke, new home minister, home minister event, bopgaon, pune, zilla parishad election, panchayat samiti election, ganesh katke birthday, women empowerment, mahila spardha, gautami patil, kranti nana malegavkar, aniket ghule, tiger group, sachin bhosale, shivjal group, mauli katke, manisha katke, cultural program, social event, pune news, maharashtra news, home minister competition, ladies
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: