अजून संघ स्थिरावला नाहीये | Sunandan Lele
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2025-11-06
Просмотров: 13424
गोल्ड कोस्टला झालेला तिसरा टक्ष२० सामना जिंकून भारीतय संघाने मालिकेत १-१ बरोबरी केली आहे. ४८ धावांचा विजय टी२० क्रिकेट प्रकारात मोठा समजला जातो. फक्त सामना बघताना भारत असो वा ऑस्ट्रेलिया संघ अजून स्थिरावलेले दिसत नाहीयेत. तीन महिन्यांवर टी२० व्विचषक आला असताना भारतीय संघ अजून जडणघडणीच्या पअवासातून जातो आहे का अशी शंका येते आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: