Скачать
Easy Marathi Typing For Android Mobile(1)
Автор: Anil Dugane
Загружено: 2015-11-20
Просмотров: 73859
Описание:
शिक्षक मित्रांनो नमस्कार🙏
आपले बरेच शिक्षक बांधव मराठीत लिखाण करतात हि आनंदाची बाब आहे.
✏पण अजूनही काही जणांना मोबाईलवर मराठी लिहिता येत नाही.यासाठी गुगल प्ले स्टोअर मध्ये काही अप्लिकेशन दिलेले आहेत.
✏त्यात काही सोप्पे अप्लिकेशन ची लिंक व व्हिडिओ सोबत देत आहे.
आशा आहेत त्या लिंक्स व मराठी टायपिंग व्हिडिओ आपणास नक्की आवडेल🙏
https://play.google.com/store/apps/de...
https://play.google.com/store/apps/de...
(काही समजले नसल्यास
फोन करू शकता)
अनिल गंगाराम दुगाने
7588188777
9421573257
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: