गरमागरम मस्त वडापाव । रत्नागिरीतील प्रसिद्ध वडापाव । Best Vadapav | Ratnagiri Street Food । Vada Pav
Автор: Marathi Tourist
Загружено: 2024-07-28
Просмотров: 22647
नमस्कार मंडळी,
कोकणामध्ये वडापाव अतिशय छान मिळतात.वेगवेगळ्या प्रकारची चटणी आणि त्यासोबत गरमागरम वडापाव म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचं आवडीचं खाद्य.मागील काही दिवस मी रत्नागिरीतील काही प्रसिद्ध वडापाव मिळणाऱ्या ठिकाणांना भेट दिली आणि तेथील वडापाव खाऊन बघितले.या व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरीत छान वडापाव कुठे मिळतात त्याविषयी माहिती घेऊया.
Follow us :
Instagram : / marathitourist
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: