श्री पांडुरंग तात्या चेळकर, किल्लारी. यांच्याशी द्राक्ष शेती बद्दल केलेल्या गप्पागोष्टी.. 🙏
Автор: Fabulous grapes farming
Загружено: 2025-01-20
Просмотров: 5110
मित्रांनो सदरील व्हिडिओ सहज बोलत बोलत रेकॉर्ड केला आहे.
कसलेही प्रकारची पूर्वतयारी न करता.
कॅमेरा फेस करणे आमच्या दोघांसाठी ही पहिलाच प्रयत्न असेल.
बऱ्याच चुका असतील... काही प्रश्न असतील.. नक्की कमेंट करा मित्रांनो.
आणखी चांगल्या प्रकारे मी तात्यांशी चर्चा करू शकलो असतो... दुसऱ्या भागात तसा प्रयत्न करीन..
हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे , सांभाळून घ्या 😀🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: