आजीप्रमाणे नेहमीपेक्षा अर्ध्या वेळात बनणारे कमी तेलकट व पौष्टिक शेंगदाणा गुळाचे लाडू |Shengdana ladu
Автор: आपली आजी
Загружено: 2020-07-28
Просмотров: 264954
#ShengdanyacheLadu #शेंगदाण्याचेलाडू #Peanutsladoo #Jaggeryladu
आपली आजी मसाले मागविण्यासाठी 8888758452
या नंबर वर WhatsApp करा !!
यश ( नातू ) च्या चॅनेल चा सर्वात नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी
खालील लिंक वर क्लिक करा :-
• When luck is not with you | Funniest Sport...
त्याच्या चॅनेल ला पण लाईक , शेयर आणि सरप्राईज करा !
साहित्य):
१ kg शेंगदाणा(1 kg peanuts)
1/2 kg गूळ( 1/2 kg jaggery)
1 वाटी सुके खोबरे(1 bowl dry coconut)
7-8 इलायची(7-8 green cardamom)
अशाप्रकारे हे उपवासाचे लाडू करून पाहा खूप छान होतात आणि कशे झाले ते आजीला नक्की कळवा रेसिपी आवडल्यास आजीला surprise करा धन्यवाद !
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: