हिराकोट तलाव अलिबाग hirakot lake alibag
Автор: incredible_travel
Загружено: 2025-10-22
Просмотров: 359
हिराकोट तलाव अलिबाग
मराठा आरमाराची सरखेल कान्होजी आंग्रे यांनी 1698 मध्ये अलिबाग शहराची नव्याने उभारणी सुरू केली. 1720 च्या सुमारास सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हिराकोट नावाचा भुईकोट किल्ला बांधला. या किल्ल्यामध्ये आंग्रे घराण्याचा खजिना ठेवला जात असे.
हा हिराकोट किल्ला बांधत असताना जवळचेच चांगले दगड वापरल्यामुळे एका तलावाची निर्मिती झाली त्या तलावाला देखील हिराकोट असेच नाव पडले.
15 ऑगस्ट व 26 जानेवारीला या तलावाच्या चारही बाजूला फार मोठी विद्युत रोषणाई केली जाते.
हिराकोट तलावाच्या बाजूला असलेला हिराकोट किल्ल्याचे रुपांतर आता सरकारी जेलमध्ये करण्यात आले आहे.
अलिबाग शहरांमधील एक रम्य संध्याकाळ अनुभवायची असेल तर अलिबाग समुद्र किनाऱ्याच्या जवळच असलेला हा तलाव
एकदा नक्कीच बघायला हवा.
#alibag #kanhojiaagre
#हिराकोटतलाव #hirakotlake
#insta #viral #instagram #alibagbeach #alibagtourism #कान्होजीआंग्रे #शिवाजीमहाराज #अलिबाग
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: