Farmer protest : शेतापासून APMC Market पर्यंत कांदा onion कसा जातो? । Maharashtra Farmers
Автор: BBC News Marathi
Загружено: 2020-12-25
Просмотров: 146273
दिल्लीत सध्या शेतकऱ्यांचं नव्या कृषी कायद्यांवरून आंदोलन सुरू आहे. त्यात APMC मार्केटबद्दल शेतकऱ्यांचे आग्रह आहेत. महाराष्ट्रातलं नाशिक कांद्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे. कांद्याचा आता बाजार समितीत लिलाव होतो आणि आडत्यांची पद्धत बंद झाली. निसर्गाची लहर, सरकारची धोरणं, त्यानुसार बदलणारा बाजारभाव यांवर कांद्यासारखं नगदी पिक अबलंबून असतं. त्यामुळं आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आयुष्यातला शेतापासून मार्केटपर्यंतचा दिवस समजून घ्यायला आम्ही आलो आहोत.
#FarmerProtest #APMC #Onion #Farmer
Reporter - Mayuresh Konnur
Shoot Edit - Sharad Badhe
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: