पद्मसिंह पाटील : पवनराजे निंबाळकर खून प्रकरण काय आहे? Padmasinha Patil and Pawanraje Nimbalkar case
Автор: BBC News Marathi
Загружено: 2019-09-01
Просмотров: 1210532
3 जून 2006 ला काँग्रेसच्या पवनराजे निंबाळकरांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली गेली. तपासाअंती सुई फिरली ती पवनराजे निंबाळकरांचे नातेवाईक आणि राष्ट्रवादीचे नेते आणि उस्मानाबादचे आमदार पद्मसिंह पाटील यांच्याकडे. खून झाल्यानंतर तीन वर्षांनी 6 जून 2009 ला सीबीआयने पद्मसिंह पाटलांना या खूनाप्रकरणी अटक केली. गेल्या 10 वर्षांपासून सीबीआयच्या विशेष न्यायालयात या केसची सुनावणी सुरू आहे. अण्णा हजारे या प्रकरणातले एक साक्षीदार आहेत.
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: