उमा विश्व भाग - ७१ मंदार गजानन ओक Uma Vishwa - Episode 71 Mandar Gajanan Oak.
Автор: उमा विश्व
Загружено: 2025-12-20
Просмотров: 62
नाव मंदार गजानन ओक
चिपळूण
शिक्षण बी. कॅाम.
व्यवसाय मे.केशवअप्पाजी ओक. या नावाने किराणा मालाचा व्यवसाय.
२००७ पासून स्वामी विवेकानंदांच्या चरित्र व्याख्यानांना सुरवात.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे अनेक व्याख्याने.
रामकृष्ण मठ पुणे येथे ग्लोबल विवेकानंद या विषयावर व्याख्यान.
मुंबई दूरदर्शन (डी डी सह्याद्री) वर विवेकानंदांच्या ४ कथांचे प्रसारण.
*स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समितीच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीवर नियुक्ती.
2024 साली सलग 7 दिवसाची
स्वामी विवेकानंद चरित्र व्याख्यानमाला संपन्न.
रोज दीड तासाची 7 व्याख्याने.
पु.ल.देशपांडे यांच्या चरित्राचा अभ्यास. तत्वचिंतक पु ल या कार्यक्रमाची निर्मिती व सादरिकरण.
2025 साली पुलं - समग्र दर्शन या 3 तासाच्या नाट्य साहितेचे लेखन व सादरीकरण.
*संस्कार भारती,रत्नागिरी विभाग
माजी अध्यक्ष म्हणून जबाबादरी.२०१९ ते २०२२
संस्कार भारती ,कोकण प्रांत,
उपाध्यक्ष म्हणून सध्या जबाबदारी
निलजी( बेळगाव) येथील ४थ्या बालकुमार ग्रामीण साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते अशी दुहेरी जबाबादारी.
छत्रपती शिवाजी महारांजाच्यावर व्याख्याने.
छत्रपतींचे मनुष्यबळ व्यवस्थापन यावर विशेष अभ्यास.
चित्रपटांवर समिक्षकात्मक लेखन.
महानायक अमिताभ बच्चन ,आर.डी. बर्मन
या विषयवार व्याख्यान.
गुलजार,देवानंद,गुरुदत्त,आर.डी.बर्मन,एस.डी. बर्मन,दिलीप कुमार,
वहिदा रेहमान यांच्या चरित्राचा विशेष अभ्यास.
पं. भास्करबुआ बखले यांच्यावर व्याखयाने.
*शालेय जीवनापासून काव्यलेखन. रत्नागिरी आकाशवाणीवर कवितांचे सादरीकरण.
कविता - एक प्रवास या स्वरचित कवितांचा कार्यक्रम.
युथ हॅास्टेल असोसिएशन अॅाफ इंडिया .रत्नागिरी जिल्हा युनिटवर खजिनदार म्हणून जबाबदारी( १९९९ ते २००२ ) अनेक पदभ्रमण मोहिमांचे आयोजन.
कथा, एकांकिकांचे लेखन.
नुकताच कोल्हापूर येथील नरेंद्र विद्यापीठ, या संस्थेचा आत्ममग्न या काव्य संग्रहास
उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार प्राप्त.
गाण्यांच्या जन्माच्या कथा
हा चित्रपट गीतांवर कार्यक्रम
महाराष्ट्र शासनाकडून २०२४ ते २०२९ विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती.
माध्यम सहकार्य : श्री. जयंत बापट.
"एक विनम्र आवाहन"
हा प्रत्येक भाग आपल्या संबंधित सर्व रसिकांना पाठवा. स्वतः यूट्यूब वरच पहा, Like, Share, Subscribe, Coment आपण करा व सर्वांना करायला सांगा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: