R.R.पाटील यांच्या राजकारणाची सुरूवात ते त्यांचा मृत्यु, आबांचे किस्से | बोलभिडू चर्चा विथ गणेश जगताप
Автор: BolBhidu
Загружено: 2024-08-15
Просмотров: 151201
#BolBhidu #rrpatil #आरआरआबा
आर आर आबांसोबत १० वर्षे खाजगी स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले गणेश जगताप हे माजी उपजिल्हधिकारी आहेत.
Timestamps
00:00 – ट्रेलर
02:46 – मुलाखतीची सुरूवात
03:44 – आर.आर.पाटलांची पहिली भेट कधी झाली ?
05:50 – आर.आर.पाटलांचा राजकारणात प्रवेश कसा झाला?
11:27 – आर.आर.पाटील आणि शरद पवारांची ओळख कधी झाली ?
15:48 – आर.आर.पाटलांना पहिल्यांदा आमदारकीच तिकीट कसं भेटलं ?
17:54 – आर.आर.पाटलांची विधानसभेची पहिली निवडणूक...
20:14 – तासगावमधून आमदार झाल्यानंतर आबांचा राजकीय प्रवास..
24:04 – आर.आर.पाटलांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश का केला ?
27:24 – राष्ट्रवादीत आबांपेक्षा मोठे नेते असताना शरद पवारांनी आबांना संधी का दिली ?
28:54 – आर.आर.पाटलांना पहिल मंत्रीपद मिळालं त्या पदाचा अनुभव...
31:16 – आर.आर.पाटलांचे सांगलीतल्या दिग्गज नेत्यांशी संबंध कसे होते ?
36:06 – आर.आर. पाटलांनी परदेश दौऱ्यासाठी शुज घेतले नाहीत तो किस्सा..
38:23 – यशवंतराव चव्हाण आणि आर.आर.पाटील भेट कशी झाली ?
42:01 – आर.आर.पाटलांच मुख्यमंत्रीपद कसं हुकलं ?
43:50 – आर.आर.पाटलांचा गृहमंत्रीपदाचा कार्यकाळ कसा होता ?
51:19 – आर.आर.पाटलांनी डान्सबंदीचा निर्णय का आणि कसा घेतला ?
57:38 – 26/11 च्या हल्ल्यानंतर नक्की काय घडलं होत?
1:08:09 – गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यायच्या वेळी आबांची मनस्थिती कशी होती ?
1:09:33 – राजीनाम्यानंतर आबांचा राजकीय जीवन पुन्हा कसं सुरु झाल?
1:16:40 – खैरलांजी हत्याकांड आबांनी कसं हाताळल ?
1:24:00 – आबांच्या शेवटच्या काळातल्या काय आठवणी आहेत?
1:27:45 – शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: