Rahul Gandhi Kolhapur Live : राहुल गांधीचा कोल्हापुरातून हल्लाबोल, भाषण सुरु
Автор: Mumbai Tak
Загружено: 2024-10-04
Просмотров: 19383
#rahulgandhi #kolhapur #congress
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी बावड्यातील छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील तसेच दुसऱ्या संविधान संमेलन कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. कोल्हापुरात राहुल गांधी कोणावर हल्लाबोल करतात पाहाणं महत्वाचं असेल.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: