नेचर केअर फर्टिलायझर्सच्या उत्पादनांच्या साथीने मिळवा मिरची पिकात कमी खर्चात भरपूर उत्पादन .
Автор: Nature Care Fertilizers
Загружено: 2025-08-10
Просмотров: 405
शेतकाऱ्याचे नाव - श्री. चरण मुराढे
गाव - शिंदी, ता. जाफराबाद, जि. जालना
पिक - मिरची (तलवार, लालपरी)
क्षेत्र - 3 एकर.
शेतकरी चरण मुराढे हे 10 वर्षांपासून मिरचीचे पिक घेतात. यंदा 3 एकर क्षेत्रावर मिरची पिकासाठी त्यांनी नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, पृथ्वी रिच ओरा, पृथ्वीरिच - 34, पृथ्वीरिच - 24 या उत्पादनांचा वापर केला. त्यांनी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल प्रति एकर 4 बॅग, पॉलीफॉस्फेट गटातील पृथ्वीरिच - 34 - 3 किलो प्रति एकर, पृथ्वीरिच - 24 - 3 किलो प्रति एकर, ओ-सिल 250 मिलि प्रति एकर या प्रमाणे वापर केला. यामुळे यंदा पिकात कोणत्याही प्रकारची मर किंवा रोग किडींचा प्रादुर्भाव झाला नाही. खर्चात भरपूर बचत झाली व उत्पादनात देखील वाढ झाली.
मिरचीच्या पहिल्या तोड्यात त्यांना तीन एकरात 27 क्विंटल उत्पादन मिळाले. हे उत्पादन सर्वसामान्य उत्पादनापेक्षा जवळ जवळ दुप्पट आहे. श्री. मुराढे यांच्या मते दुसऱ्या तोड्यात 90 क्विंटल पर्यंत मिरचीचे उत्पादन निघेल अशी अपेक्षा आहे. रसशोषक किडींच्या बंदोबस्तासाठी त्यांनी स्टिकविन स्प्रे या उत्पादनाचा वापर केला. कमी खर्चात कीड नियंत्रण झाले. मागील 10 वर्षात कधीच अशाप्रकारे मिरची झाली नसल्याचे शेतकऱ्यानी नमूद केले. ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे भाजीपाला व फळ पिकांत उत्तम परिणाम देणारे सेंद्रिय खत आहे.
नेचर केअर फर्टिलायझर्स प्रा. लि. विटा (सांगली)
092721 78826, 9881584160
आमची दर्जेदार उत्पादने आता घरपोच मागवा आमच्या वेबसाईट वरून.
www.naturecarefertilizers.com
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: