आत्ममंथन: स्वतःचा शोध कसा घ्यावा? वेळात वेळ काढून नक्की बघा! आयुष्यात कलाटणी आणणारे विचार
Автор: Gurumat
Загружено: 2025-11-30
Просмотров: 42569
साध संगत जी, ७८ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा विषय 'आत्म मंथन' (Self-Introspection) असा आहे. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आदेशानुसार, आपण आपले विचार या विषयावर कसे मांडू शकतो, हे या व्हिडिओमध्ये सोप्या मराठी भाषेत सांगितले आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
आत्म मंथन म्हणजे काय? (What is Self-Introspection?)
आत्म मंथनाची गरज का आहे? (Why do we need it?)
संत राबिया आणि हरवलेली सुई - बोधकथा (Story of Saint Rabia)
सद्गुरु आणि सत्संगाची भूमिका (Role of Guru & Satsang)
अहंकाराचा त्याग आणि मुक्ती (Overcoming Ego)
#nirankarivichar #akshaypawar #gurumat #nirankari #satsang #atmmanthan #आत्ममंथन
#निरंकारी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: