📝📚संविधान दिन दि- २६/११/२०२५ 📝📑
Автор: Seeta Malekar
Загружено: 2025-11-27
Просмотров: 88
दिनांक 26/11 /2025 रोजी प्रशालेमध्ये संविधान दिन संपन्न झाला या वेळेस व्यासपीठावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा ठेवण्यात आले प्रतिमा पूजन झाल्यावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक ,उपमुख्याध्यापक ,शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी आपले संविधान म्हणत हा दिवस साजरा केला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: