WhatsApp Video 2024 09 06 at 8 24 04 PM
Автор: Official Vasai Virar City Corporation
Загружено: 2024-09-06
Просмотров: 11
गणरायाच्या आगमनाने संपूर्ण शहरात उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी आपण वसई विरार शहर महानगरपालिकेच्या 'Eco गणेशा - वसुंधरेच्या संवर्धनासाठी' उपक्रमाला सहभागी होऊन उत्सवाच्यावेळी होणारे प्रदूषण टाळुया, असे आवाहन प्रसिद्ध चित्रकार सुभाष गोंधळे यांनी केले आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: