माजी उपनगराध्यक्ष मुसवीर खतीब अर्धापूर नगरपंचायत सफाई कर्मचारी यांना रमजान निमित्त कपडे स्वरूपी भेट
Автор: PUBLIC VOICE TAK
Загружено: 2025-03-25
Просмотров: 93
अर्धापूर नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष मुसविर खतीब साहेब यांच्या कडुन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या आई वडिलांना मोक्ष प्राप्ती साठी पवित्र आशा रमजान महिन्यांमध्ये नगरपंचायत च्या स्वच्छता कर्मचारी यांना कपडे रुपी भेट दिली.यावेळी या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन नगरपंचायत चे मुख्याधिकारी शैलेश फडसे सर उपस्थित होते, यावेळी नगरपंचायत चे नगराध्यक्ष प्रवीण देशमुख साहेब, उपनगराध्यक्ष मुक्तेदर खान पठाण साहेब,माझ्या सह माजी उपनगराध्यक्ष मुसविर खतीब साहेब, नगरसेवक व्यंकटराव राऊत साहेब, नगरसेवक नामदेव सरोदे साहेब, नगरसेवक गाझी काजी साहेब, नगरसेवक सलीम कुरेशी साहेब, नगरसेवक डॉ विशाल लंगडे साहेब, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक व्यंकटराव साखरे साहेब, पत्रकार लक्ष्मीकांत मुळे साहेब, पत्रकार उध्दव सरोदे साहेब, पत्रकार आनंद सिनगारे साहेब, सर्व स्वच्छता कर्मचारी, नगरपंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: