Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

का Zappos कर्मचारी ग्राहकांसोबत १० तास फोनवर बोलतात?

Автор: Avinash Chate (Marathi)

Загружено: 2025-10-31

Просмотров: 177

Описание:

तुमच्या organization मध्ये customer service म्हणजे फक्त complaints handle करणं असं समजतात का? मग हा Zappos चा case study तुमच्या leadership approach पूर्णपणे बदलून टाकणार आहे.
या video मध्ये तुम्हाला समजेल की खऱ्या customer experience आणि साध्या customer service मध्ये काय फरक आहे. Zappos च्या CEO Tony Hsieh ने आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त shoes विकायला नाही तर emotional connection बनवायला शिकवलं. त्यांची company culture अशी होती की कर्मचाऱ्यांना script नाही दिली, time limit नाही ठेवली, फक्त एकच सांगितलं deliver happiness. त्या दहा तास च्या phone call मागे असलेली strategy आणि tumच्या workplace मध्ये ही thinking कशी implement करायची हे या video मध्ये cover केलं आहे.
हे फक्त customer service चं नाही तर employee empowerment, trust based leadership आणि long term business thinking चं case study आहे. तुमच्या team मध्ये behavioral transformation हवं असेल तर हा approach समजून घ्या.
Corporate Training साठी संपर्क करा

मी Avinash Chate आजपर्यंत 100000 पेक्षा जास्त professionals ना train केलं आहे. RBI, BARC, JSW, Tata सारख्या top companies साठी leadership and behavioral training deliver केलं आहे. तुमच्या organization साठी customized training programs available आहेत.
Channel subscribe करा आणि bell icon दाबा जेणेकरून तुम्हाला workplace transformation च्या अश्या practical insights नियमित मिळत राहतील.
#AvinashChate #CustomerExperience #LeadershipTraining #CorporateTraining #MarathiMotivation

🎯 अविनाश चाटे यांच्या अधिकृत मराठी युट्युब चॅनेलवर आपले स्वागत आहे!

आमचे हे चॅनेल खास मराठी भाषिकांसाठी तयार केले असून, येथे कॉर्पोरेट ट्रेनिंग (Corporate Training), नेतृत्व विकास (Leadership Training), मोटिवेशनल सेमिनार (Motivational Seminar) आणि कर्मचारी कौशल्य विकास (Employee Skill Development) यावर दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील.

🎬 चॅनेलवर मिळतील असे विषय:

नेतृत्व क्षमता (Leadership Skills) आणि टीम बिल्डिंग (Team Building)
सॉफ्ट स्किल्स (Soft Skills) आणि भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence)
सेल्स ट्रेनिंग (Sales Training) आणि करिअर ग्रोथ (Career Growth)
कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवणे (Employee Engagement)
व्यक्तिमत्व विकास (Personality Development)
यशस्वी होण्याचे तंत्र आणि सकारात्मक विचार (Positive Thinking)

🎙️ पॉडकास्ट बद्दल:
आम्ही नियमितपणे उद्योजक, कॉर्पोरेट नेते, HR व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांसोबत पॉडकास्ट घेतो. तुम्हाला तुमची कथा किंवा अनुभव आमच्या पॉडकास्टवर शेअर करण्याची इच्छा असल्यास संपर्क करा: [email protected]

🌟 अविनाश भास्कर चाटे यांच्याबद्दल:
अविनाश चाटे हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम मोटिवेशनल स्पीकर (Best Marathi Motivational Speaker), TEDx Speaker, उद्योजक (Entrepreneur) आणि कॉर्पोरेट ट्रेनर (Corporate Trainer) आहेत. ते पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष उद्योग आणि व्यवसायातून मिळवलेल्या अनुभवातून मार्गदर्शन करतात. अविनाश यांनी १००० पेक्षा जास्त मोटिवेशनल आणि ट्रेनिंग सेशन्स घेतले आहेत आणि महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर त्यांच्या सेमिनारचे आयोजन होते.

📌 आमच्याशी जोडा:

📸 Instagram:   / avinashchate  

🌐 वेबसाईट: https://www.avinashchate.com

🖥️ कोर्सेस: https://www.abctrainings.in

💼 LinkedIn:   / avinashchate  

👍 Facebook:   / avinashchateofficial  

📩 कार्यक्रमासाठी आमंत्रण द्या:
✅ नेतृत्व विकास प्रशिक्षण (Leadership Development Programs)
✅ मोटिवेशनल सेमिनार आणि भाषणे (Motivational Seminars & Keynotes)
✅ टीम बिल्डिंग आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग (Team Building & Corporate Training)
✅ कर्मचारी कौशल्य विकास सेशन्स (Employee Skill Development Sessions)
✅ सेल्स आणि ट्रेन द ट्रेनर वर्कशॉप्स (Sales & Train-the-Trainer Workshops)

📧 संपर्क: [email protected]

का Zappos कर्मचारी ग्राहकांसोबत १० तास फोनवर बोलतात?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

array(0) { }

© 2025 dtub. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]