Ramanbaug Dhol Tasha Pathak
Автор: MySelf Nilesh
Загружено: 2025-09-25
Просмотров: 3660
दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
या व्हिडिओमध्ये रमणबाग ढोल ताशा पथकाचे शगुन चौकातील वादन ऐकायला व पहायला मिळेल..अनेक वर्षांपासून जोरदार वादनाची परंपरा पथकाने उत्तमरित्या पुढे चालवली असून यंदाही त्यांच्या जोशपूर्ण आणि सुरेख वादनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ताल–लयबद्ध ढोल-ताशांच्या गजराने वातावरण भारावून गेले व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
रमणबाग पथक २०२५ ❤️🔥 Ramanbaug Dhol Tasha Pathak Pune VISARJAN MIRAVNUK | कसबा गणपती 🚩 SHAGUN CHOWK
#GanpatiVisarjan2025 #PuneGanpati #LaxmiRoad #RamanbagDholTasha #DholTashaPathak #GanpatiBappaMorya #visarjanmiravnuk #RamanbaugDholTashaPathak
#dholtasha #dholtashapathak #puneridholtasha #bestdholtashapathak #hindudharma #ganapatifestival #dhol #tasha #Ganeshostav2025 #latestvideo #Ramanbaug #रमणबाग #ShagunChowk #ViewFrom7thFloor
Subscribe !!! Like !!! Comments !!!
भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये ... Channel वरील इतर व्हिडीओ नक्की पहा !!!
गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!
____________________________
जय भवानी ... जय शिवराय ...
हर हर महादेव 🔱
🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩
_____________________________
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: