कोजागरी पौर्णिमा 2025: महत्व, फायदे आणि विज्ञान | Chetana Pravah Podcast
Автор: चेतना प्रवाह - Chetana Pravah
Загружено: 2025-10-01
Просмотров: 288
#kojagiripurnima #kojagiri #chetanapravah
कोजागरी पौर्णिमा 2025: महत्व, फायदे आणि विज्ञान | Chetana Pravah Podcast
🔸 या chetana pravah podcast मध्ये काय आहे?
----------------------------------------------------------------------
श्री स्वामी समर्थ
कोजागरी पौर्णिमा 2025 येत्या 6 तारखेला आहे ही कोजागरी पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण असणार आहे.
कोजागिरी पौर्णिमा सुरू झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही याची माहिती येथे भेटेल. सोबतच विशेष कोजागिरी पौर्णिमा उपाय ही भेटतील त्यात लक्ष्मी प्राप्ती उपाय,लक्ष्मी पूजा, पौर्णिमा उपाय.
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज यांची विशेष पूजा अभिषेक आणि साधना करायची आहे स्वामी समर्थ जप करायचे आहे.
मराठी सण हे केवळ एक उत्सव नसून त्यामागे एक गूढ अध्यात्म आणि विज्ञान दडलेले आहे
कोजागिरी पौर्णिमा 2025 चे काय महत्व आहे ते या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.
चेतना प्रवाह यूट्यूब चैनल वर आपण नेहमी
Chetana Pravah guidance, Chetana Pravah upay, Chetana Pravah tips, Chetana Pravah advice, Chetana Pravah remedies, Chetana Pravah sadhana माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपणासाठी घेऊन येत असतो.
---------------------------------------------------------------------
💡असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 🔔 बेल आयकॉन वर क्लिक करून All वर क्लिक करा. जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट मिळेल!
👉तुमचे प्रश्न आणि अनुभव कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा, आम्ही त्याची उत्तरे पुढील व्हिडिओमध्ये देऊ.
=================================
💎 अधिक माहितीसाठी आणि विविध विशेष लाभासाठी आपल्या Youtube चॅनल वर जॉईन व्हा! :
=================================
👉तुम्ही आम्हाला येथे ही फॉलो आणि संपर्क करू शकता
📌 Instagram:
https://www.instagram.com/chetanaprva...
📌 Telegram : t.me/Chetanapravah24
📌 Facebook: / 15c9qehhy3
=========================
#swamisamarth #श्रीस्वामीसमर्थ #कोजागिरीपौर्णिमा #lakshmipraptiupay #kojagiripurnima2025
#kojagiripournima #sharadpurnima #kojagiripurnimastatus #purnima #dhanpraptiupay
🌺|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||🌺
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: