चिंच गूळ घालून घरगुती गोड्या मसाल्यातली डाळीची आमटी | Dal Amti Recipe | Maharashtrian Dal Recipe
Автор: Archana Arte Recipes
Загружено: 2023-11-21
Просмотров: 112741
'डाळीची आमटी' म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या आवडीची! तुम्ही दिलेल्या छान प्रतिसादामुळे 'रेसिपी कट्टा' वर पुन्हा एकदा येऊन माझी कॉलेजपासूनची मैत्रीण निवेदिता डिके हिने तिचा खास घरी बनवलेला गोडा मसाला वापरून चिंच गूळ घालून केलेली तुरीच्या डाळीची आमटी दाखवली आहे. पूर्ण व्हिडीओ नक्की बघा, आवडला तर शेयर करा आणि मला Follow तसेच subscribe करा! या व्हिडीओ मध्ये दाखवलेला 'घरगुती गोडा मसाला' जर तुम्हाला ऑर्डर देऊन खरेदी करायचा असेल तर या नंबर वर सम्पर्क करा or Whatsapp - 9833418103
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: