बेलापूर ते आंतापूर यात्रा - गुरुवर्य गणेश बाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्सहात संपन्न
Автор: दावल मलिक बाबा न्यास बेलापूर
Загружено: 2025-04-04
Просмотров: 6347
बेलापूर ते आंतपूर यात्रा !! गुरुवर्य गणेश बाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्सहात संपन्न
#domdom #davalmalikbaba #ganeshbabashinde #aantapuryatra
#दोमदोमदावलमलिकबाबा
दावल मलिक बाबा की जय *
बेलापुर ते अंतापुर यात्रा यात्रेचे आयोजन दावल मलिक बाबा न्यास बेलापूर व श्री गुरुवर्य गणेश बाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने व आनंदाने संपन्न झाली.... यात्रे मध्ये सर्व भाविक भक्तांनी यात्रेचा आनंद घेतला...
आल्या जीवनात एकदा तरी अंतापुर ला जाऊन दावल मलिक बाबांचे दर्शन घ्यावे...
दोम दोम दावल मलिक बाबा की जय 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: