Beed | खा.बजरंग सोनवणे यांचा परळी नगर परिषद निवडणुकीसाठी एल्गार!
Автор: Maharashtra 24 Tass
Загружено: 2025-11-25
Просмотров: 266
बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी परळी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. प्रभाग ८ मध्ये झालेल्या प्रचार दौऱ्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेल्या महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना खासदार सोनावणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती परळी नगर परिषदेत होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. "लोकसभेसारखीच परळी नगर परिषदेची ही निवडणूक आहे. आमचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील," असा दावा त्यांनी केला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: