ह्या ट्रिक नें बनवा कचोरी सारखी खस्ता दशमी 😋🤗😃
Автор: samruddhi's
Загружено: 2025-12-09
Просмотров: 505
गहु पीठ 2 cup
ज्वारी, बाजरी, डाळीचे प्रयेकी 1/2 कप
भाजणी पीठ 1/2 कप असेल तर घ्या...
मीठ.....हे सर्व चवीनुसार घ्या तुम्हाला हवं तस 👇
तिखट
लसूण
जिरं
ओवा, तीळ
हळद
हिंग
कोथिंबीर
दही
तेलाचं मोहन 1 पळी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: