NMMS25-26(LIVE Class No.51)राज्यस्तरीय मार्गदर्शन वेबिनार,विज्ञान अध्यापक संघ, पुणे (दिवस क्र.45)
Автор: MAHEMUD MULANI ONLINE EDUCATION
Загружено: 2025-12-16
Просмотров: 651
NMMS25-26(LIVE Class No.51)राज्यस्तरीय मार्गदर्शन वेबिनार,विज्ञान अध्यापक संघ, पुणे (दिवस क्र.45)
आजचे मार्गदर्शक : श्री मुलाणी सर पुणे Rapid Study
डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक घटक दुर्बल शिष्यवृत्ती NMMS परीक्षेसाठी तज्ञ मार्गदर्शकांचे राज्यस्तरीय वेबीनार आयोजित केले आहे.
3 नोव्हेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 पर्यन्त दररोज सकाळी / संध्याकाळी तास होईल.
या वर्षीचे NMMS चे सगळे vdo एकत्र असलेल्या Playlist ची लिंक खाली दिली आहे.
• NMMS 2025-26
NMMS2025VASP
हा whats app ग्रुप आहे फक्त विद्यार्थी जॉईन होतील
ग्रुप(1) व ग्रुप (2) पूर्णभरले असल्याने फक्त तिसरा ग्रुप जॉइन करावा
ग्रुप(3) join करण्यासाठी link
https://chat.whatsapp.com/Ep9SSV8I9de...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: