"श्रीवर्धनचा कौल मनाला वेदना देणारा", श्रीवर्धनच्या निकालानंतर खा. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
Автор: Janoday
Загружено: 2025-12-22
Просмотров: 6753
श्रीवर्धनच्या निकालानंतर खा. सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया
श्रीवर्धनचा कौल मनाला वेदना देणारा -खा. सुनील तटकरे
मागील १६ वर्ष श्रीवर्धनकरांची अविरतपणे सेवा केली
१९५५ चा अधिनियम कायदा मी कोळून प्यायलोय
उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांची मशालीकडे वाटचाल सुरु
अनिकेत मोहित (श्रीवर्धन)@Janoday84
#nagarparishad #elections2025 #ncp #suniltatkare #shriwardhan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: