Successful Date Farming in Maharashtra: मराठवाड्याचा शेतकरी खजूर शेती करून लाखो रुपये कमावतोय
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-08-03
Просмотров: 292895
#BBCMarathi #farming #marathwada
जालना जिल्ह्यातील तनवाडीचे शेतकरी जगदीश शेडगे खजुराची शेती करत आहेत. त्यांच्याकडे 3 एकर क्षेत्रावर खजुराची 200 झाडं आहेत.
लागवडीनंतर तिसऱ्या वर्षी खजुराच्या झाडाला फळे लागतात. जून ते ऑगस्ट या ३ महिन्यांमध्ये जगदीश फळांची विक्री करतात.
“गेल्यावर्षी 5 टन माल निघाला होता. यावर्षी मात्र 14 ते 15 टन माल निघालाय. 200 रुपये दरानेही सगळा माल गेला, तर 28 ते 30 लाख रुपये उत्पन्न होईल,” असं जगदीश सांगतात.
जगदीश यांच्या खजूर शेतीची ही गोष्ट.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: