अक्कलकोट व तुळजापूर दर्शन | श्री स्वामी समर्थ व तुळजाभवानीच्या चरणी
Автор: Gaurav Patole
Загружено: 2025-07-05
Просмотров: 688
🙏 नमस्कार मित्रांनो,
या व्ह्लॉगमध्ये आपण पवित्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आहे तसेच तुळजापूर येथे जगदंबा तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक झालो आहोत. भक्तिभावाने भरलेली ही सफर तुम्हालाही नक्की भावेल.
📍 अक्कलकोट दर्शन
📍 श्री स्वामी समर्थ मंदिर
📍 तुळजापूर भवानी मंदिर दर्शन
📍 भक्तिभाव, माहिती आणि प्रवास अनुभव
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
जय स्वामी समर्थ | जय तुळजाभवानी माता
#अक्कलकोट #तुळजापूर #SwamiSamarth #Tuljabhavani #AkkalkotDarshan #TuljapurDarshan #MarathiVlog #SpiritualJourney #भक्तीमार्ग #मंदिरदर्शन #MarathiTravelVlog #जयस्वामीसमर्थ #जयतुळजाभवानी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: