तळोजा फिश मार्केट 🐟 | ताज्या माशांची मोठी होलसेल मार्केट | Navi Mumbai 🐟🦐
Автор: Mayuri Patil
Загружено: 2026-01-08
Просмотров: 3066
🌼श्री स्वामी समर्थ 🌼
मी आज तळोजा फिश मार्केटला गेले होते. इथे वेगवेगळ्या प्रकारची ताजी मासळी मिळते – पापलेट, सुरमई, रावस, बांगडा, कोळंबी, खेकडे आणि बरेच काही. होलसेल आणि रिटेल दोन्ही रेटमध्ये मासे मिळतात. मासळी प्रेमींनी आणि विक्रेत्यांनी एकदा नक्की भेट द्यावी असे हे मार्केट आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करा 😚
#TalojaFishMarket
#FishMarketVlog
#FreshFish
#SeaFoodLovers
#NaviMumbaiMarket
#FishMarketIndia
#WholesaleFishMarket
#DailyVlog
#MarathiVlog
#BhauchaDhakkaStyle
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: