#गोऱ्यागोऱ्यागालावरी
Автор: Surendra Jalgaonkar
Загружено: 2025-12-13
Просмотров: 153
#गोऱ्यागोऱ्यागालावरी: #प्रिषा आणि #हर्षाली
गोर्यागोर्या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालांवरी
चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग माखवा...
🎥🎥 व्हिडिओ छायाचित्रण वेळ :- ०२.१५🎥🎥
❀꧁꧂❀🎥🎥 व्हिडिओ छायाचित्रण:- श्रीसुरेंद्रजळगांवकर❀꧁꧂❀ 🎥🎥
#Destination #Wedding @Alibaug
#श्रीसुरेंद्रजळगांवकर
#surendrajalgaonkar
#learnsomethingdifferenteveryday
#श्रीगुरूदेव
#Galavari #आठवणीतली #गाणी
🕉️🕉️||श्री|गु|रु|दे|व||🕉️🕉️
❂═══⊰ S ⊱✧❂ B ✧⊰ J ⊱═══❂
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: