दादा, रुपालीला हाकलं..🔥🔥 अंधारे चिडल्या; PSI चे वाभाडे काढले! sushma andhare latest news chakankar
Автор: Satya Marathi
Загружено: 2025-11-04
Просмотров: 11962
दादा, रुपालीला हाकलं..🔥🔥 अंधारे चिडल्या; PSI चे वाभाडे काढले! sushma andhare latest news chakankar
सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मृत महिलेला न्याय मिळवून देण्यापेक्षा रुपाली चाकणकर आणि पोलिस अधीक्षक तुषार दोषींनी तिचे चारित्र्यहनन केले, असा आरोप अंधारे यांनी केला आहे. तसेच जयकुमार गोरे हे त्या महिलेचे चारित्र्य ठरवणार का? त्या आधी गोरे यांनी स्वतःच्या चारित्र्याकडे बघावे, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.. मृत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सुषमा अंधारे यांनी फलटण पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी एसपी तुषार दोषी भेटले नसल्याने सुषमा अंधारे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनसमोरच ठिय्या मांडला.. नेमकं घडलय काय? ते सविस्तर पहा..
Sushma Andhare l Ranjeet Singh Nimbalkar l Rupali Chakankar l
#MarathiNews #SatyaMarathi #sushmaandhare #ranjeetsinghnimbalkar #rupalichakankar #maharashtranews #maharashtrapolitics #viral
About us - Welcome to my marathi YouTube channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: