ओटी अंबेची जगदंबेची भराना Lyrics💚💚
Автор: True Marathi World
Загружено: 2025-10-29
Просмотров: 11951
#ओटी अंबेची जगदंबेची भराना Lyrics
हिरव्या हिरव्या बांगड्या हाती भरा ना
ओटी आंबे ची जगदंबेची भरा ना..|| धृ ||
तुळजापूरची तुळजाभवानी कलकत्त्याची काली
कोराडी ची महालक्ष्मी साक्षात प्रगट झाली
हळद कुंकू माझ्या आईला लावा ना
ओटी अंबेची जगदंबेची भरा ना
हिरव्या हिरव्या बांगड्या हाती भरा ना...|| 1 ||
गंगा यमुना सरस्वती या तिघी बहिणी आल्या
अनुसयाच्या चरणावरती नतमस्तकच्या झाल्या
गंध अक्षदा बिल फुल वाहना
ओटी अंबेची जगदंबेची भरा ना
हिरव्या हिरव्या बांगड्या हाती भरा ना...|| 2 ||
हिरवे पातळ भरजरी अंगात चोळी
कुंकवाचा टिळा शोभतो आईच्या कपाळी
पायी मळवट आईला माझ्या लावा ना
ओटी अंबेची जगदंबेची भरा ना
हिरव्या हिरव्या बांगड्या हाती भरा ना...|| 3 ||
रत्नजडित सिंहासनी मूर्ती आज पाहिली
तुळजापूरची तुळजाभवानी स्वप्नामध्ये आली
खना नारळाने ओटी आईची भरा ना
हिरव्या हिरव्या बांगड्या हाती भरा ना...|| 4 ||
Your Queries 👇👇👇
जगदंबे देवी भवानी
मराठी भजन with lyrics
आई अंबे जगदंबे
भजन with lyrics
आई अंबे जगदंबे - मराठी गोंधळ
bhakti bhajan with lyrics
aai ambe jagdambe gondhal lyrics
आई_अंबे_जगदंबे
अंबाबाई चे भजन
अंबाबाई चे भजन मराठी
अंबाबाई भजन
अंबाबाई लाड लाड ये ग lyricsu
अंबाबाई तुझा संबळ वाजला lyrics
अंबाबाई लक्ष्मी मातेचे भजन
अंबाबाईचे गोंधळ
lyrics abhang
lyrics bhajan
अंबाबाईची गाणी
अंबाबाई गाणी
marathi lyrics video
ambabai bhajan
lyrics bhajan
ambabai bhaktigeet
ambabai bhakti song
ambabai che gane
ambabai bhaktigeete
ambabai gani
marathi bhajan
ambabai gondhal
bhajan
ytshortsindia
truemarathiworld
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: