श्री क्षेत्र करंजी दत्त देवस्थान दर्शन | दत्तात्रयांच आजोळ | कर्दमाश्रम | दिंडोरी नाशिक | माहितीपट
Автор: Yogesh Nale
Загружено: 2023-04-02
Просмотров: 2555
#Gangapur #गाणगापूर #दत्तगुरु
श्री क्षेत्र करंजी.. गुरू दत्तात्रयांच आजोळ म्हणजे माता अनसूयेचं माहेर. कर्दम ऋषींचा आश्रम म्हणून या स्थानाला कर्दमाश्रम असे म्हटले जाते.
अतिशय निसर्गरम्य आणि शांततामय वातावरण असलेलं हे ठिकाण.
संत महात्म्यांच्या तपोबलाने पावन असलेल्या या ठिकाणाला वेगळेपण आहे. हे तिथे जाऊन एकदा नक्की अनुभवायला हवं.
#कर्दमाश्रम #करंजीदेवस्थान #नाशिक #कर्दमऋषीआश्रम #सतीअनुसया #दत्तगुरु #कर्दममुनी #shivadayalswami #ramachandrmaharaj #kardamrishi #आंबेवणी #prati #Gangapur #प्रति #गाणगापूर #दत्तदेवस्थान #नृसिंहसरस्वती #नृसिंहवाडी #नरसोबाचीवाडी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: