नेचर केअर फर्टिलायझर्सच्या उत्पादनांविषयी शेतकर्यांचे अनुभव...
Автор: Nature Care Fertilizers
Загружено: 2025-01-08
Просмотров: 329
शेतकरी - श्री. शिवाजी मुंजाभाऊ गोरे.
गाव - ऊमरी ता. जि. परभणी.
पिक - टोमॅटो.
विक्रेते - रूद्राक्ष ॲग्रो एजन्सीज परभणी
मो. नं. - 7709903737
मार्गदर्शक - श्री.मनोज पाटील (प्रतिनीधी - नेचर केअर फेर्टिलायजर्स)
मो. नं. - 9922704308
श्री. शिवाजी मुंजाभाऊ गोरे हे गाव उमरी ता.जि. परभणी येथील शेतकरी असून यांनी 16 गुंठे मध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली आहे यात त्यांनी नेचर केअर फेर्टिलायझरसची उत्पादने वापरून टोमॅटो पिकामध्ये भरघोस उत्पन्न मिळवले आहे अत्तापर्यंत 250 कॅरेट माल निघाला आहे अजून 400 कॅरेट माल निघेल अशी आशा आह. यासाठी त्यांनी बेसल डोस पासून नेचर केअर ची उत्पादने वापले आहेत बेसल डोस मध्ये ग्रीन हार्वेस्ट स्पेशल 2 बॅग, डी.ए.पी. 1 बॅग, न्यूट्रीविन 1 बॅग. तसेच आळवणी मध्ये पृथ्वीरिच ओरा 2 किलो पृथ्वीरिच 10:34:00 2 किलो, पृथ्वीरिच 00:24:24 2 किलो अशाप्रकारे खते वापरून चांगले उत्पन्न मिळवले आहे. श्री. मनोज पाटील ( प्रतिनीधी - नेचर केअर फेर्टिलायजर्स ) यांनी त्यांच्या प्लॉट ला भेटी देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले.
अधिक माहितीसाठी संपर्क - 092721 78826, 9881584160
नेचर केअरची दर्जेदार उत्पादने आता ऑनलाइन खरेदी करा व घरपोच मिळवा खालील लिंकवर क्लिक करून-
www.naturecarefertilizers.com
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: