शास्त्रानुसार गणेशोत्सव कसा साजरा करायचा? | Ganesh Festival Do's and Don't | Marathi Podcast
Автор: The Marathi Podcast
Загружено: 2025-08-21
Просмотров: 11391
या एपिसोडमध्ये आम्ही कु. क्रांती पेटकर यांच्याशी गणेशोत्सवाच्या शास्त्रानुसार पूजा, पारंपरिक विधी आणि साजरी करण्याच्या पद्धतींबाबत सखोल चर्चा केली. क्रांती पेटकर १२ वर्षांपासून हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत आणि सध्या "रणरागिणी शाखेत धर्मप्रसारासाठी कार्यरत आहेत.
Key Highlights of the Episode
✅ गणेशपूजन सर्वप्रथम का केले जाते
✅ गणपती कोणी बसवावा – कुटुंब बदल आणि शास्त्रानुसार
✅ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची आहे
✅ लाल फुल आणि दुर्वा वाहण्यामागचं शास्त्रीय महत्त्व
✅ गणेशमूर्तीचे योग्य प्रकार आणि वैशिष्ट्ये
✅ आरती कशी म्हणावी
✅ गणरायाची कृपा मिळवण्यासाठी काय करायला हवे
✅ सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास आणि बदललेले स्वरूप
✅ कंपन्यांचे गणेशोत्सवाचे जाहिरातीसाठी वापर करणे यावर मत
✅ विसर्जनाचे शास्त्र आणि पर्यावरणपूरक पर्याय
Disclaimer:
या पॉडकास्टमध्ये दिलेली माहिती पाहुण्याच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे. ही माहिती शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि ती कोणत्याही तांत्रिक सल्ल्याचा पर्याय नाही.
Reference Books & Audio
➡️ Marathi Shri Ganapati Book: https://sanatanshop.com/product/marat...
➡️ Sanatan Audio Gallery: https://www.sanatan.org/mr/audio-gallery
📌 Connect with kranti Petkar
➡️ Instagram: / themarathipodcast
📌 Connect with Marathi Podcast
➡️ Instagram: / themarathipodcast
➡️ Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
Episode ऐका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा
तुम्हाला पॉडकास्टमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कॉल करा: 7249726023
00:00 प्रस्तावना आणि गणेशोत्सवाचं शास्त्रीय महत्त्व
01:44 प्रत्येक धार्मिक पूजाविधीमध्ये सर्वप्रथम गणेशपूजन का करावं
08:06 एकत्र कुटुंब विरुद्ध वेगवेगळे गणपती – शास्त्र काय सांगतं
14:24 घरच्या देवघरात मूर्ती असूनही गणेशोत्सवासाठी वेगळी मूर्ती का आणतो
15:35 प्राणप्रतिष्ठेचं महत्त्व काय आहे
17:02 गणपतीला लाल फुल आणि दुर्वा वाहण्याचं शास्त्रीय कारण
19:10 मोदकाचा नैवेद्य का आणि त्यामागचा भावार्थ
21:10 आरती कशी म्हणावी आणि योग्य पद्धत कोणती
25:24 घरगुती गणेशोत्सव विरुद्ध सार्वजनिक गणेशोत्सव – फरक
27:18 गणेशोत्सवात कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावं
31:20 जाहिरातींमध्ये गणपतीचे वेगवेगळ्या स्वरूपात चित्रण
33:42 मूर्ती विसर्जन – हौद, मूर्तिदान की वाहतं पाणी
38:54 कागदी लगद्याच्या मूर्ती खरंच पर्यावरणपूरक आहेत का
40:32 गणेश भक्तांना शेवटचं आवाहन
#GaneshFestival #Ganeshotsav #ShriGanesh #GaneshPuja #GaneshChaturthi #GaneshUtsav #MarathiPodcast #GaneshUtsav2025 #GaneshMurtis #GaneshVrat #GaneshStory #GanapatiPuja #GaneshVishesh #EcoFriendlyGanesh #GaneshCelebration #MarathiTradition #GaneshWisdom #CulturalFestivals #SpiritualMarathi #SanatanDharma #MarathiCulture #GaneshFestivalDoAndDont #GaneshPujaTips #GaneshRituals #GaneshFestivalMarathi #GaneshUtsavPune
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: