उस्ताव मराठी कीर्तनाचा | आपुली आपण करा सोडवण || नामदेव महाराज पठाडे कीर्तन | Namdev Maharaj Pathade
Автор: Utsav Marathi Kirtancha - उत्सव मराठी कीर्तनाचा
Загружено: 2023-07-16
Просмотров: 5915
उस्ताव मराठी कीर्तनाचा | आपुली आपण करा सोडवण | संसारबंधन तोडी वेगीं || नामदेव महाराज पठाडे कीर्तन | Namdev Maharaj Pathade Kitan
#उत्सव_मराठी_कीर्तनाचा #नामदेवमहाराजपठाडे #marathikirtan
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग :-
रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी ।
ह्रदयमंदिरीं स्मरे कारे ॥१॥
आपुली आपण करा सोडवण ।
संसारबंधन तोडी वेगीं ॥२॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्णमाळा ।
ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्तिरया ॥३॥
Sant Dnyaneshwar Maharaj Abhang :-
Ramkrushna name he donhi sajiri |
Hrudaymandiri Smara Kare ||1||
Apuli apan Kara Sodvana |
Sansar Bandhan toda vege ||2||
Danyandev dhyani ramkrushnamala |
Hrudayi Jivhala Sirmurtiraya ||3||
( नामदेव महाराज पठाडे कीर्तनकार
नामदेव महाराज पठाडे यांचे कीर्तन
नामदेव महाराज पठाडे कीर्तन व्हिडीओ
namdev maharaj pathade kirtan
नामदेव महाराज पठाडे नवीन कीर्तन )
________________________________________________________________________
राम कृष्ण हरी
आपल्या उत्सव मराठी कीर्तनाचा (Utsav Marathi kirtancha) चॅनेलवर आपले स्वागत आहे.
संत परंपरेतील अनमोल विचार किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे. आणि भावपूर्ण मराठी कीर्तन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
त्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी च्या आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन्स ऑल वर सेट करा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओ चा सर्वप्रथम आनंद घेता येईल आणि आम्हाला नवनवीन व्हिडिओ शूट करण्यास मोटीवेशन मिळेल.
Disclaimer :- या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ, या घटकांशी संबंध नाही. साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा. व्यक्त केलेले वाक्य उच्चार, मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये
#UtsavMarathiKirtancha #उत्सव_मराठी_कीर्तनाचा #नामदेवमहाराजपठाडे #नामदेवमहाजपठाडे #मराठी_किर्तन #मराठीकीर्तन #वारकरी_किर्तन #kirtan #marathikirtankar #marathi_kirtan #marathi_kirtankar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: