स्वामिकाज गुरुभक्ती | या अभंगावर ह.भ.प.श्री पूर्णानंद काजवे महाराज यांचे सुंदर किर्तन
Автор: ह.भ.प. पूर्णानंद काजवे महाराज
Загружено: 2026-01-01
Просмотров: 53
स्वामिकाज गुरुभक्ती ।
पितृवचन सेवा पति ॥१॥
हेचि विष्णूची महापूजा ।
अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥
सत्य बोले मुखें ।
दुखवे आणिकांच्या दुःखें ॥३॥
निश्चयाचें बळ ।
तुका म्हणे तेंच फळ ॥४॥
अशी नवनवीन वारकरी चाली व किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व Subscribe करा.
मो. नं. - 7019131831 , 7892065009
visit us on :
Instagram: / purnanandkajave
Facebook: / purnanand.kajave.2025
#अध्यात्म #अभंग #भक्ती #भजन #वेदांत #वैराग्य #ज्ञान #वारकरी #वारकरी_चाली #वारकरीकीर्तन #सांप्रदायिक #संत #किर्तन #किर्तन_चाली #किर्तन_चाल#मराठी #तुकारामगाथा #चाली #चाल#bhakti #bhajan #vedanta #vairagya #varakari #varakarichali #abhang #adhyatma #kirtan #kirtanchali #kirtanchal #kirtangurbani #sampradayik #sampradayam #santa #shorts
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: