Hello Krushi - हॅलो कृषी

हॅलो कृषी हे मराठी भाषेतून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणारे चॅनल आहे. यामध्ये शेतकरी मित्रांच्या यशोगाथा, सरकारी योजना, नवीन तंत्रज्ञान, शेतीविषयक बातम्या याबाबत आपल्याला माहिती दिली जाते.