Agrowon

शेतकऱ्यांचं मुखपत्र म्हणून ॲग्रोवननं आपला दबदबा निर्माण केलाय. ॲग्रोवनच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेतीमालाच्या किंमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे ‘प्राईस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स' यांच्या लेटेस्ट अपडेट्स मिळतात. शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा इथं असतो. फक्त बातम्या, घडामोडी नव्हे तर सखोल विश्लेषणावर इथं भर असतो. मार्केट इन्टेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेतीसल्ला एका क्लिकवर उपलब्ध.