Farmer Loan Waiver: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज पुनर्गठित करणार; शासन निर्णय जारी| Agrowon
Автор: Agrowon
Загружено: 2025-11-27
Просмотров: 22857
#karjmafi #devendrafadnavis #loan
३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मग राज्य सरकार कर्जाचं पुनर्गठन आणि कर्ज वसुलीला वर्षभरासाठी स्थगिती देऊन ३० जूनपूर्वीच्या कर्जमाफीच्या आश्वासनाला पुन्हा एकदा खो देणार का, अशी शंका शेतकरी नेत्यांनी उपस्थित केली आहे. मग यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा व तालुक्यांचा समावेश आहे? याचाच संपूर्ण आढावा आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत...
The Chief Minister has promised that loan waivers will be done before June 30, 2026. Farmer leaders have raised doubts as to whether the state government will once again break its promise of loan waiver before June 30 by postponing loan restructuring and loan recovery for a year. So which districts and talukas are included in this? We will take a complete review of this in this video today...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: