Shet Raste : शेतरस्त्या अडवला तर अर्ज कसा करावा? | Agrowon
Автор: Agrowon
Загружено: 2025-08-03
Просмотров: 34863
#agrowon #shetraste #mahasul
शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्त्याची गरज असते. पण शेतीच्या वाटणीमुळे कुटुंबातील सरासरी क्षेत्रात घट झाली आहे. शेतीसाठी असणाऱ्या रस्त्यांवरही अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळं रस्त्याचा प्रश्न चर्चेत असतो. पण आता याबद्दलच्या तरतुदी काय आहेत? हे बऱ्याचजणानं माहित नसतं. त्यामुळे यावरच लिहिलंय धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील नायब तहसील दार भीमाशंकर बेरुळे यांनी....
Roads are always needed to reach agricultural products to the market and for machinery to reach the farm. But due to the division of agriculture, the average area of a family has decreased. Encroachments on agricultural roads have also increased. Due to this, the issue of roads is a hot topic. But what are the provisions regarding this now? Many people do not know this. Therefore, Bhimashankar Berule, Naib Tehsil Dar of Umarga in Dharashiv district, wrote on this....
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: