Namaskaram

।। 🙏नमस्कारम् 🙏 ।।

हे एक धार्मिक चॅनेल असून आमचा मुळ उद्देश आणि कर्तव्य असे आहे की
'श्रीमद् भागवत महापुराण' ,
'श्री राम चरित्र'
'श्री गणेश महात्म्य'
यांन सारखे अनेक ग्रंथांचे मराठी अनुवाद आजच्या पिढी पर्यंत सहज पोहोचावेत.