Bhagwat Gita | Chapter 18 | Bhagwat Katha Marathi | Shri Krishna | गीता अध्याय १८ | श्लोक १ ते 3
Автор: Namaskaram
Загружено: 2020-05-08
Просмотров: 1198
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
** ।। खास लोकआग्रहास्तव (on Public Demand) श्री भगवत गीतेच्या १८ व्या अध्यायाला प्रारंभ करीत आहोत ।।
** ।। या पठणात १८ व्या अध्यायाचे श्लोक १ ते ३ यांचे वर्णन केले असून त्या पुढील श्लोकांसाठी प्ले लिस्ट (playlist) मध्ये जावे ।।
** भगवान श्री कृष्ण सर्व देवतांचा देव किंवा स्वयं भगवान म्हणून वर्णन केले आहेत.
सत्य, दया, तपश्चर्या, पावित्र्य, सहनशीलता, योग्यायोग्य विचार, मनाचा संयम, इंद्रियांचा निग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य, त्याग, स्वाध्याय, सरळपणा, संतोष, समदर्शित्व, महात्म्यांची सेवा, सांसारिक क्रियांपासून हळूहळू निवृत्ती, मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे उलटेच फळ मिळते असा विचार, मौन, आत्मचिंतन, प्राण्यांना अन्न इत्यादींचे यथायोग्य वाटप, प्राण्यांमध्ये आणि विशेषेकरून मनुष्यांमध्ये आपला आत्मा आणि इष्टदेवतेचा भाव ठेवणे, संतांचे परम आश्रय भगवान श्रीकृष्ण यांची श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, पूजा, नमस्कार, दास्य, सख्य आणि आत्मसमर्पण ही नवविधा भक्ती या तीस प्रकारांनी युक्त असे आचरण हाच सर्व माणसांचा परम धर्म आहे. याच्या पालनाने सर्वात्मा भगवंत प्रसन्न होतात.
** कथन / निवेदक : सौरभ दहिवडकर
Narrator : SAURABH DAHIVADKAR
** YouTube Channel : NAMASKARAM (नमस्कारम्)
( / @namaskaram5980 )
** श्रीमद् भागवत महापुराण | अध्याय 1 :
श्लोक : 1 ते 10
( • श्रीमद् भागवत महापुराण | Bhagvat Gita Maha... )
श्लोक : 11 ते 20
( • श्रीमद् भागवत महापुराण | Bhagwat Geeta Ma... )
श्लोक : 21 ते 30
( • श्रीमद् भागवत महापुराण | Bhagwat Geeta Ma... )
श्लोक : 31 ते 40
( • श्रीमद् भागवत महापुराण | Bhagwat Geeta Ma... )
श्लोक : 41 ते 50
( • श्रीमद् भागवत महापुराण | Bhagwat Geeta Ma... )
श्लोक : 51 ते 60
( • श्रीमद् भागवत महापुराण | Bhagwat Geeta Ma... )
श्लोक : 61 ते 70
( • श्रीमद् भागवत महापुराण | Bhagwat Geeta Ma... )
श्लोक : 71 ते 80
( • श्रीमद् भागवत महापुराण | Bhagwat Geeta Ma... )
** श्रीमद् भागवत महापुराण | अध्याय 2 :
श्लोक: 1 ते 20 ( • श्रीमद् भागवत महापुराण | Bhagwat Geeta Ma... )
** श्रीमद् भागवत गीता | अध्याय १८
श्लोक १ ते ४ ( • Bhagwat Gita | Chapter 18 | Bhagwat Katha ... )
.
.
** आपल्या सर्व मित्रांना आणि कुटूंबाला पाठवा.
(Forward to your Friends and Family).
LIKE, SHARE & SUBSCRIBE (Click on BELL Icon).
.
.
#Bhagwatgita
#Bhagwatmahapuran
#lordkrishna
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: