Aapali Sanskruti
नमस्कार मित्रांनो,
आपली संस्कृती या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे.
आपला महाराष्ट्र हा मराठमोळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्रात मुख्यत मराठी भाषा बोलली जाते.
या यूट्यूब चैनल च्या साह्याने मी आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि संस्कृतीशी निगडित असलेल्या घटकांची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील चालीरीती, परंपरा, मंदिरे, सण-वार, खाद्यसंस्कृती, प्रथा अशा विषयांची माहिती आपण या चॅनेलच्या माध्यमातून पाहणार आहोत. महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. त्या संतांविषयी तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांविषयीचा इतिहासही या चॅनेल द्वारे तुम्हाला पाहायला मिळेल.
आपला महाराष्ट्र आणि कालबाह्य होत चाललेल्या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजेड्यात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे, त्यामुळे आवर्जून सहकार्य करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद !
घराबाहेर पडल्यावर अंत्ययात्रा दिसणे शुभ ठरते की अशुभ? antayatra disane shubh ki ashubh?#jyotishupay
तांब्याचा सूर्य घरात कुठे व कसा लावावा? Copper sun wall hanging |vastu tips for home #vastutips
जावळ विधी का करावा | जावळ काढणे आवश्यक का?| Jawal vidhi kasa karava? Jawal ceremony #jawal #mundan
श्री स्वामी समर्थ आरती | स्वामींची आरती |सगळ काही ठीक होईल फक्त मनापासून बोलून तर पाहा स्वामी
तुळशी वृंदावन कसे असावे? घराच्या कोणत्या बाजूला असावे? Tulashi vrundavan mahiti in marathi #tulasi
नारळाला कोंब येणे कसला संकेत आहे?narlala komb yene shubh ki ashubh?नारळाला कोंब आला तर काय करावे?
हळदी कुंकू विशेष उखाणे | Makarsankrant vishesh haldi kunkuvasathi ukhane | #makarsankrati
आपले सण आणि उत्सव || आपली संस्कृती || san aani ustav mahiti | Indian culture
आपली संस्कृती | परिचय | मराठी संस्कृतीची नव्याने ओळख | Aapali sanskruti